श्री. पुष्कर शास्त्री यांनी अत्यंत मेहनतीने अस्सल कागदपत्रांच्या आधारे संशोधन करुन आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून हा अभ्यास केला आहे. अभ्यासकांना तर हा ग्रंथ उपयोगी आहेच परंतु इतरांनाही तो वाचनीय आहे.