१८५७ च्या विद्रोहासारख्या स्वकाळातील क्रांतिकारी घटनांचे केवळ मूकदर्शी साक्षीदारच नव्हे तर समकाल आणि परिस्थिती ह्यांतून उदभवलेल्या असह्य वेदनाभोगांचे प्रत्यक्ष वाटेकरी असणा-या मिर्झा गालिब ह्यांचे जीवनचरित्र एक करुणोदात्त महाकाव्यच आहे.