Akhand Ghalmel (अखंड घालमेल)

SKU
29964
In stock
Special Price ₹153.00 "was" ₹170.00
-
+
Overview

व्यवस्थेच्या कुठल्या तरी कोपर्‍यावर बिनचेहर्‍यांची होऊन ती जगत असतात दोन श्वासांमधली घालमेल ती कशी पचवतात यावर त्यांच जगण आणि मरणही असत अवलंबून अनेक वर्ष मी ही घालमेल बघत आलोय शक्य झाल्यास ओंजळभर घालमेल घेतही आलोय जगताना जशी त्यांची घालमेल्ल होते तशीच ती लिहिताना माझीही होतेय लिहूनही ती थांबली नाही तर पुस्तकरूपान ती बाहेर पडते अखंड घालमेल अस नाव धारण करून