मुग्धा चिटणीस-घोडके जन्म १८ फेब्रुवारी १९६५ कथाकथन क्षेत्रात व.पु. काळे यांची शिष्या. अकरावीत असताना वयाच्या १६व्या वर्षी कथाकथनाचा पहिलाच कार्यक्रम शिवाजीमंदिर, दादर येथे.