Bahar Manacha (बहर मनाचा)

SKU
9788195253722
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
-
+
Overview

आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा आपण खचून जातो.. व्कचित प्रसंगी कोलमडून जातो... रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणा-या अशा अनेक प्रसंगांना, समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ. विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांव्दारे करतात.