Parthivpujak Pu Shi Rege (पार्थिवपूजक पु शि रेगे)

SKU
9788194871422
In stock
Special Price ₹337.50 "was" ₹375.00
-
+
Overview

’पार्थिवपूजक पु. शि. रेगे’ या आपल्या अभ्यासग्रंथात सुधीर रसाळ यांनी रेगे यांच्या समग्र साहित्याच्या स्वरुपाचा, त्यांच्या सामर्थ्य-मर्यादांसह अचऊक वेध घेतला आहे.