महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार आणि छत्रपती शाहू महाराज यांचा बहुजनांच्या उद्धाराचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे आणि १९१९ ते १९५९ हा चाळीस वर्षांचा कालखंड आपल्या कार्यकर्तृत्वाने अक्षरस: गाजवणारे बहुजनांचे नेते देशभक्त केशवराव जेधे यांचे अत्यंत नि:स्पृहपणे लिहिलेले हे जीवनचरित्र