1971 Uddha Dhairyakatha Veerpatninchya (1971 युद्ध धैर्यकथा वीरपत्नींच्या )

SKU
9789390869725
In stock
Special Price ₹189.00 "was" ₹210.00
-
+
Overview

१९७१ मध्ये भारतीय वायुसेना युध्दाला जय्यत तयार होती युध्द कधीही सुरु होईल ह्याची कल्पना आम्हलाही होतीच पण प्रत्यक्षात हा अनुभव अत्यंत दाहक होता प्रत्येक वीरपत्नी दोन पातळ्यांवर युद्ध लढते प्रत्यक्ष लढाई आणि तिच्या मनात पोखरणारी नवर्‍याच्या सुखरूपतेच्या अशक्यतेशी होत असलेली तिच्या मनातलीलढाई या दुहेरी लाढाईच्या ह्या सत्यकथा आहेत