Jamatavadache Rajkaran Ani Bharatiy Loktantra 1 ( जमातवादाचे राजकारण आणि भारतीय लोकतंत्र 1 )

SKU
9789393134417
In stock
Special Price ₹90.00 "was" ₹100.00
-
+
Overview

हे पुस्तक गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. हे लेख त्या त्या काळी उदभवलेल्या व सांप्रदायिक राजकारणाशी निगडित प्रश्नांबाबत आहेत. ते जरी विशिष्ट काळाशी संबंधित असले तरी सांप्रदायिक राजकारणामागील वैचारिक मांडणी उघडी करण्याचा प्रयत्न करतात.