Author : Rekha Inamdar Sane | Publisher : Rajhans Prakashan |
Translator : - | Category : संदर्भग्रंथ |
ISBN No. : 9788174341655 |

समीक्षा आणि संस्मरणे
Author : Rekha Inamdar Sane | Publisher : Rajhans Prakashan |
Translator : - | Category : संदर्भग्रंथ |
ISBN No. : 9788174341655 |
समीक्षा आणि संस्मरणे
सतीश आळेकर लिखित दिग्दर्शित महानिर्वाण हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरले त्याला आज थोडीथोडकी नव्हे, तर पंचवीस वर्षे झाली, स्थल काल संस्कृतिविशिष्ट संदर्भ असलेले हे नाटक अन्य भारतीय भाषांत अनुवादित व मंचित झाले. अन्वयार्थाच्या अनेक शक्यता व क्षमता सुचविणार्या या नाटकाने अभ्यासकांना व रंगकर्मींनाही जणू एक आव्हान दिले. महानिर्वाण च्या आतापर्यंत झालेल्या समीक्षेतून व या नाटकाच्या प्रयोगाशी संबंधित असलेल्या मराठी तसेच परभाषक कलावंतांनी शब्दबध्द केलेल्या निर्मितीच्या कहाण्यातून याचा पुरेपूर प्रत्यय येतो.
Publisher | Rajhans Prakashan |
---|---|
Auther | Rekha Inamdar Sane |
Edition | 2022 |
Weight | 0.470000 |
Pages | 256 |
Language | Marathi |
Binding | Paperback |
ISBN No. | 9788174341655 |