• -10%

Eka Pathikachi Chintanika 1 (एका पथिकाची चिंतनिका १ )

SKU
9788195573585
In stock
Special Price ₹315.00 "was" ₹350.00
Author : P S Dorale Publisher : Anubandh Prakashan
Translator : - Category : धार्मिक
ISBN No. : 9788195573585

-
+
payment-image
Overview

हे गंभीर विषयावरचे लिखाण असूनही ते लेखकाने सर्वजनसुलभ करुन मांडले आहे . सहजसोप्या भाषाशैलीमुळे त्या विषयापर्यंत वाचक आणणे हेच लेखकाचे काम असते. मग विषयच वाचकांना हाती धरून चालवू लागतो. सर्वच लेख वाचकांस आपल्या राष्ट्रीय विचारधनाची आणि ते विचारधन स्वीकारून जीवन जगलेल्या थोर पुरुषाची ओळख करून देणारे आहेत. 

जीवन जगता जगताच शिकता येते हा जीवनाच्या पाठशाळेतील पहिला धडा आहे. एका वाटसरूच्या भूमिकेतून वाटचालीतील हे सर्व भावनिक, वैचारिक, मानसिक चिंतनशीलतेचे टप्पे आहेत. त्याच्या पाऊलखुणा वाचकांच्या लक्षात येऊ शकतात. त्यांतून त्यांना जीवनाचे आकलन होऊ शकते.

More Information
Publisher Anubandh Prakashan
Auther P S Dorale
Edition 2022
Weight 0.400000
Pages 224
Language Marathi
Binding paperback
ISBN No. 9788195573585
Write Your Own Review
You're reviewing:Eka Pathikachi Chintanika 1 (एका पथिकाची चिंतनिका १ )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat