• -10%

Eka Pathikachi Chintanika 2 (एका पथिकाची चिंतनिका 2)

SKU
9788195573592
In stock
Special Price ₹301.50 "was" ₹335.00
Author : P S Dorale Publisher : Anubandh Prakashan
Translator : - Category : धार्मिक
ISBN No. : 9788195573592

-
+
payment-image
Overview

राजकीय पक्ष व त्यांचे नेतृत्व, पक्षांतर्गत संघर्षाचे मानसशास्त्र. संघर्षातून समरतेकडे जाण्याचा मार्ग आदी विषयांचा विस्तृत उहापोह वाचकांना नक्कीच आनंद देणारा असेल.

वेद, उपनिषदे, महाभारत, श्रीमदभागवत, भगवतगीता, स्कंदपुराणापासून तर शुक्रवारच्या कहाणीपर्यंतच्या भारतीय ग्रंथसंपदेच्या आधारे सत्याचा शोध कसा लागू शकतो. हे सिद्ध करण्याचा सफल प्रयत्न या लेखामध्ये आहे.

जगात बुद्धिवादाचा बोलबाला वाढत असताना त्याच्या मर्यादांची जाणीव करुन देण्यासाठी वेगळ्या प्रकारचे धारिष्ट्य असते ते लेखकाने दाखविले आहे. 

आधुनिक वैज्ञानिक ज्ञानपरंपरेला न नाकारता तिची बीजे हिंदुच्या प्राचीन ज्ञानरंपरेतच आहेत. हे शास्त्रीयतेचे मापदंड बाजूला न ठेवता सोदाहरण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदुची प्राचीन ज्ञानपरंपरा ही मानवाच्या समग्र विकासाची गंगोत्री आहे.

More Information
Publisher Anubandh Prakashan
Auther P S Dorale
Edition 2022
Weight 0.360000
Pages 223
Language Marathi
Binding paperback
ISBN No. 9788195573592
Write Your Own Review
You're reviewing:Eka Pathikachi Chintanika 2 (एका पथिकाची चिंतनिका 2)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat