Author : Narayan Dharap | Publisher : Rohan Prakashan |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9789392374234 |

फायकस मोरेसी जातीच्या झाडाच गूढ जंगल. आणि प्रगती, आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या व्दंव्दाची ही कथा आहे.