Sharad Pawar Ani Maharashtra Bhag 1 ( शरद पवार आणि महाराष्ट्र भाग १ )
Author : Vijay Chormare And Suresh Ingle | Publisher : Strategies Corporation |
Translator : - | Category : चरित्र - पुरुष |
ISBN No. : 9788195985302 |

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या साधारणत: पहिल्या दशकापासून ते आजपर्यंत सार्वजनिक जीवनात वावरणारे व आपल्या कार्याचा अवीट ठसा उमटविणारे नाव म्हणजे, ज्येष्ठ नेते शरद पवार. त्यांच्या नावाशिवाय राज्याचे राजकारण, समाजकारण, संस्थाकारण अपूर्ण आहे, इतका सार्वजनिक अवकाश पवारांनी आपल्या कर्तृत्वाने व्यापला आहे. अर्थातच, पवारांचे कर्तृत्व त्यांच्या पक्षाच्या संख्याबळानुसार पाहता येत नाही. तर, पवारांनी पाठबळ दिलेल्या व्यक्ती आणि संस्थांच्या पसार्यावरून त्याचा अंदाज येऊ शकेल.