In stock
Special Price
₹270.00
"was"
₹300.00
Author : G A Kulkarni | Publisher : Parchure Prakashan Mandir |
Translator : - | Category : कादंबरी संकिर्ण |
ISBN No. : 5262 |

Overview
जी. ए. कुलकर्णी यांच्या अप्रकाशित, व प्रकाशित परंतु असंकलित साहित्याचे संकलन ‘सोनपावले’ या संग्रहात केले आहे. या संग्रहातील बहुतेक साहित्य जी. ए. च्या लेखनाच्या आरंभीच्या काळातील आहे उगवत्या सूर्याची ही सोनपावले आहेत.