Author : Vasant Vasant Limaye | Publisher : Indrayani Sahitya Pune |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9788174182807 |

आतंकवाद, अराजक, आंतरराष्ट्रीय तणाव, सत्तेच आर्थिक राजकारण या पार्श्वभूमीवर, विस्तृत स्थल-कालाच्या पटावर उलगडत जाणार चित्तथरारक कथानक.. फार मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट, राष्ट्रीय सुरक्षाव्यवस्थेला पदोपदी आव्हान देणार भीषण षडयंत्र... अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर.. सत्य की कल्पित अशा संभ्रमात टाकणारी.. केवळ कुतुहलामुळे अचानक या झंजावाती प्रवासात ऒढल्या गेलेल्या तरूण तंत्रज्ञाची हादरवून टाकणारी ही कहाणी !