• -10%

TEEN HOTYA PAKSHINI TYA (तीन होत्या पक्षिणी त्या )

SKU
9789391469405
In stock
Special Price ₹315.00 "was" ₹350.00
Author : Dr Ravindra Jategaokar Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : -
ISBN No. : 9789391469405

-
+
payment-image
Overview

तीन आफ्रो-अमेरिकन महिलांची संघर्षगाथा.

डोरोथी, कॅथरीन आणि मेरी तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणिततज्ञ महिला. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वतः चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाडयांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामर्थ्याने पायातले साखळदंड तोडून टाकून स्वतःचे मोकळे आकाश निर्माण करणार्‍या तीन होत्या पक्षिणी त्या... 

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Dr Ravindra Jategaokar
Edition 2022
Weight 0.450000
Pages 249
Language Marathi
Binding paperback
ISBN No. 9789391469405
Write Your Own Review
You're reviewing:TEEN HOTYA PAKSHINI TYA (तीन होत्या पक्षिणी त्या )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat