Author : Indrajit Bhalerao | Publisher : Aditya Prakashan |
Translator : - | Category : चरित्र - स्त्री |
ISBN No. : 9788196171001 |

एका खेड्यातली खात्यापित्या घरातील मुलगी विवाहानंतर सामान्य कुटुंबात येते . ज्या घरात खाण्यापिण्याचे वांधे असतात आणि घराला दाराच्या ऐवजी झोपाटा असतो ,अशा घराला ती आपल्या अंगच्या कर्तृत्वानं आणि कर्तृत्वान नवऱ्याच्या साहाय्यानं गरिबीच्या खातेऱ्यातून बाहेर काढते . देर ,भाये ,नंदा ,जावा यांचं मदतीनं सहा एकर जमिनीची एकशे सहा एकर जमीन करते .