Author : Ajay K Pandey | Publisher : Saket Prakashan Pvt Ltd |
Translator : - | Category : कादंबरी संकिर्ण |
ISBN No. : 9789352203765 |

अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती , प्रेमात आलेले सगळे अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू - गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कस निभावतो हे वाचताना आपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो. अजय आणि भावना पांडे यांच्या आयुष्याची ही सत्यकथा आहे. त्यांची प्रेमकहाणी या पुस्तकातल्या पानांवर अजरामर झाली आहे.