• -10%

Yuvraj Sambhajiraje Ani Sati Godavari ( युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी )

SKU
9789395477048
In stock
Special Price ₹153.00 "was" ₹170.00
Author : Dr Jaysingrao Pawar Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : -
ISBN No. : 9789395477048

-
+
payment-image
Overview

संभाजीराजा हा दगं चा आवडता शोधाचा व चिंतनाचा विषय. या राजाच्या ऎतिहासिक चरित्रापेक्षा त्याच्याभोवती असणार्‍या अवकाशाचा शोध घेण्यात त्यांना कमालीचा रस होता. किंबहुना, ऎतिहासिक घटना व व्यक्ती यांच्या भोवतालच्या अवकाशाचा शोध घेणे, म्हणजेच खरे इतिहाससंशोधन असा त्यांचा दृष्टिकोन होता. मराठी इतिहासकार असा शोध घेत नाहीत, ही त्यांची तक्रार होती. ते म्हणतात, खरा इतिहास हा या अवकाशातच दडलेला असतो. त्याचा शोध घेणे, हेच इतिहासकारांछे खरे कर्तव्य! खरे संशोधन ते हेच!

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Dr Jaysingrao Pawar
Edition 2022
Weight 0.250000
Pages 94
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789395477048
Write Your Own Review
You're reviewing:Yuvraj Sambhajiraje Ani Sati Godavari ( युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat