Akshardhara Book Gallery
Akashzhep 2024 (आकाशझेप 2024 )
Akashzhep 2024 (आकाशझेप 2024 )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका अद्भुत आयुष्याचे रसाळ आत्मकथन
हे पुस्तक नवीन व्यावसायिकांना सुयोग्य मार्गदर्शक आहे. व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास ह्या संदर्भातील संस्थांमध्ये हे पाठ्यपुस्तक म्हणून लावले जाऊ शकते. - माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम
एअर डेक्कन विमान कंपनी स्थापन करून कॅप्टन गोपीनाथ यांनी हवाई वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवली. पण त्यांचे कर्तृत्व तेवढ्या पुरते मर्यादित नाही. त्यांनी लष्करी अधिकारी, सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते शेतकरी, रेशीम किडे उत्पादक अशा विविध भूमिकांतून घवघवीत यश मिळवले. गेल्या दहा हजार वर्षात असा माणूस झालाच नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व भावी उद्योजकांना स्फूर्तिदायक ठरेल.
• - शामकांत दामले
या पुस्तकाचे लेखक : कॅप्टन गोपीनाथ, अनुवाद : शामकांत दामले, प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन