Akshardhara Book Gallery
Ikdun Tikdun Ale Shabda ( इकडून तिकडून आले शब्द )
Ikdun Tikdun Ale Shabda ( इकडून तिकडून आले शब्द )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 66
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. छोटे-मोठे ओढे नदीला येऊन मिळतात आणि नदी विस्तीर्ण होत जाते. तसंच छोट्या-मोठ्या भाषांतील शब्द दुसऱ्या भाषेत येऊन मिसळतात आणि ती भाषा विस्तारते. हे पुस्तक इकडून तिकडे आणि तिकडून इकडे आलेल्या अशा शब्दांचा हसतखेळत माग घेतं. यात शब्द कसे तयार होतात याची तर शोधाशोध आहेच, शिवाय एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात, एका देशातून दुसऱ्या देशात आणि एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत ते कसे जातात याचाही पत्ता लावण्याचा प्रयत्न केला आहे. मेंदूचे दरवाजे उघडे ठेवून हे पुस्तक वाचलंत तर शब्दांचं एक भन्नाट जग तुमच्यासमोर खुलं होईल.
या पुस्तकाचे लेखक : सुजॉय रघुकुल , प्रकाशक : समकालीन प्रकाशन
