कोसळ (Kosal) By Suhas Shirvalkar
कोसळ (Kosal) By Suhas Shirvalkar
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Share
Author: Suhas Shirvalkar
Publisher: Dilipraj Prakashan
Pages: 264
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कोसळ (Kosal)
Author : Suhas Shirvalkar
व्यवसाय आणि कला या दोन भिन्न गोष्टी. ... दोन्हीत स्वर्गसुखाचा आनंद आहे. दोन्हीत नारकयातनांचे भोग आहेत. अशा वेळी यशाचं एकेक शिखर जिंकण्याच्या मदहोशीत पायाखालची जमीन भुसभुशीत आहे, याच जेव्हा भान सुटत... तेव्हा कोसळू पाहणाऱ्या कोणाला कोणीच वचनु शकत नाही... कारण आपण कोसळून पडतोय याचंच भान तेव्हा सुटलेलं असत... मग उरतो तो फक्त पराभव...फक्त पराभव !