Skip to product information
1 of 2

गणगोत (Ganagot)

गणगोत (Ganagot)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: P L Deshpande

Publisher: Mouj Prakashan Gruh

Pages: 209

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

गणगोत (Ganagot)

Author : P L Deshpande

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते. आयुष्याचा हा प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरणांगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने  ते असूही नये. माझे ' गणगोत ' फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे 'इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!' 

It Is Published By : Mouj Prakashan

View full details