Akshardhara Book Gallery
Dusare Mahayuddha ( दुसरे महायुद्ध )
Dusare Mahayuddha ( दुसरे महायुद्ध )
Share
Couldn't load pickup availability
Author: Kiran Gokhale
Publisher: Majestic Publishing House
Pages: 456
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:---
दुसरे महायुद्ध
Book by Kiran Gokhale
दुसऱ्या महायुद्धात (१९३९-१९४५) तीस राष्ट्रांनी भाग घेतला आणि त्यांचे राजकीय व सामाजिक जीवन ढवळून निघाले. एका बाजूला जगभरातील विविध रणांगणांवर या राष्ट्रांचे लाखो सैनिक, हजारो रणगाडे, शेकडो नौका व विमाने एकमेकांशी भिडत होती, शत्रूच्या गोळाबारीत, हवाई हल्ल्यांमध्ये लाखो सैनिक व निरपराध नागरिक मृत्युमुखी पडत होते तर दुसरीकडे आपलेच राष्ट्र या महायुद्धात विजयी झाले पाहिजे या ईयेतून तत्कालीन मानवी समाज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत फार मोठी बौद्धिक झेप घेत होता. या सर्व थरारक कालखंडाचा तसेच या महायुद्धातील महत्त्वाच्या लढाया, रणनीती, डावपेच, यशापयशाची कारणे, राजकीय व लष्करी नेतृत्व यांचा सुलभ, तपशीलवार, रंगलदार पण तेवढाच अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक आढावा किरण गोखले यांनी या ग्रंथात घेतला आहे.
प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

