Akshardhara Book Gallery
पानिपतचा संग्राम (Panipatcha Sangram)
पानिपतचा संग्राम (Panipatcha Sangram)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 222
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पानिपतचा संग्राम (Panipatcha Sangram)
पानिपतच्या रणांगणावरील मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा
Author : Setumadhavrao Pagdi
मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये लढले गेलेले पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठा साम्राज्याच्या भाळावरील भळभळती जखम होय. मराठ्यांच्या इतिहासामध्ये या ऐतिहासिक युद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाच मराठी आणि फारसी साधनांचा समावेश सेतुमाधवराव पगडी यांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये केला आहे. मराठी साधनांमध्ये प्रामुख्याने कुंजपुरा आणि पानिपतची पत्रे समाविष्ट आहेत. पानिपतच्या रणांगणावर घडलेल्या घटनांची इत्यंभूत माहिती होऊन मराठ्यांच्या शौर्याची परंपरा सर्वसामान्य वाचकांना अभ्यासात येते.
It Is Published By : Prakrut Prakashan