Skip to product information
1 of 6

Akshardhara Book Gallery

शि.द. फडणीस कॅलेंडर २०२५ | Phadnis Centenary Cartoon Calendar Book 2025

शि.द. फडणीस कॅलेंडर २०२५ | Phadnis Centenary Cartoon Calendar Book 2025

Regular price Rs.150.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.150.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शि.द. फडणीस कॅलेंडर २०२५ | Phadnis Centenary Cartoon Calendar Book 2025

व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा परिचय महाराष्ट्राला करून द्यायची जरूर नाही. यावर्षी नव्व्यांणव वर्षें पूर्ण करून त्यांनी शंभरीत प्रवेश केला आहे.  

प्रसन्न निर्मळ विनोद, आकर्षक रंगसंगती आणि भन्नाट कल्पना असलेली त्यांची व्यंगचित्रं अत्यंत लोकप्रिय आहेत. 

मोहिनी दिवाळी अंकावर १९५२ सालापासून त्यांचं या वर्षी, २०२४ मध्ये सलग त्र्याहत्तरावं मुखपृष्ठ आहे. हा एक विक्रमच आहे. 

या कॅलेंडरमधून त्यांच्या कलेला सलाम!

View full details