1
/
of
2
Akshardhara Book Gallery
हे रत्न भारताचे लता मंगेशकर ( He Ratna Bharatache Lata Mangeshkar )
हे रत्न भारताचे लता मंगेशकर ( He Ratna Bharatache Lata Mangeshkar )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 235
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आपल्या आराध्य देवतेचा एक एक पैलू व एक एक गुण सुगंधी फुलांसारखा गोळा करीत जावा, तसे त्यांनी केले आहे. जे केले आहे न त्यातून त्यांची भक्तीच जाणवते. ती भक्तीही सुरेल आहे. त्यामुळेच त्यांचे पुस्तक वाचनीय ठरले आहे. पाहता पाहता त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपुष्टात यावी, हे त्यांच्या लेखनक्षेत्रातील पहिल्या प्रयत्नाला निश्चितच भूषणावह आहे.
हृदयनाथ मंगेशकर
Author :- REKHA CHAVARE
Publisher :- DIMPLE PUBLICATION
