Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Navrasancha Jadugar Mohammad Rafi ( नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी )

Navrasancha Jadugar Mohammad Rafi ( नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी )

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्‌गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही !

पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार !

संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...

या पुस्तकाचे लेखक : मृदुला दाढे , प्रकाशक : राजहंस  प्रकाशन 

View full details