10 Feelgood Factors ( १० फिलगुड फॅक्टर्स )
10 Feelgood Factors ( १० फिलगुड फॅक्टर्स )
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Manjusha Arwikar
आनंदी माणसंच आयुष्यच खऱ्या अर्थानं सुखी आणि समृद्ध असतं ; पण आजकालच्या वेगवान आणि स्पर्धेच्या युगात आनंदी राहणं तेवढस सोप नाही. रोज नवे प्रश्न, रोज नव्या समस्या आणि रोज नवी संकट. दैनंदिन जीवनातले हे सारे प्रश्न, समस्या बाजूला ठेऊन, तुमचं रोजच जगणं आनंदी आणि उत्साही करणार हे पुस्तक आहे. यातले १० फंडे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतात. तुमचं व्यक्तिमत्त्व आमूलाग्र बदलून टाकतात.
या पुस्तकाचे लेखक : इंद्रनील घोष , अनुवाद : मंजुषा आर्वीकर , प्रकाशक : मनोविकास प्रकाशन