Dharavicha PunarShodh (धारावीचा पुनर्शोध)
Dharavicha PunarShodh (धारावीचा पुनर्शोध)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही कथा आहे धारावी या आशिया खंडातील सर्वात मोठ्या 175 हेक्टर जागेमध्ये पसरलेल्या मुंबईतील झोपडपट्टीची. ये थे राहणार्या एक लाखापेक्षा अधिक माणसांपैकी प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे. त्यांच्या व्यथा आहेत, वेदना आहेत. सुखदुु:खाच्या पलिकडे गेलेले त्यांचे एक आगळेच विश्व आहे. साम्राज्य आहे. इथे औद्योगिक केंद्र आहे तसेच ताण आणि तणावांचेही ते केंद्र आहे. याचा पत्रकार कल्पना शर्मा यांनी अतिशय कष्टाने घेतलेला शोध या पुस्तकात मांडला आहे.
View full details
ISBN No. | :8187520167 |
Author | :Kalpana Sharma |
Publisher | :Chinar Publishers |
Translator | :Ujjwala Mehandale |
Binding | :Paperback |
Pages | :170 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2002 |