Sinhgadachya Goshti (सिंहगडाच्या गोष्टी)
Sinhgadachya Goshti (सिंहगडाच्या गोष्टी)
Regular price
Rs.81.00
Regular price
Rs.90.00
Sale price
Rs.81.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सत्तरच्या शतकातील युध्द्पटात सिंहगडाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते. त्यात सिंहगडाची मालकी कधी विजापुरकर आदिलशहाकडे, कधी मराठ्यांकडे तर कधी मुघलांकडे एकसारखी जात होती. ह्या रोमांचकारी इतिहासाला उजाळा देण्यासाठी नव्या उत्साहाने णि जोमाने या सिहंगडाच्या गोष्टी आणल्या आहेत.
ISBN No. | :10619 |
Author | :Mahesh Tendulkar |
Binding | :Paperback |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :2010 |