Skip to product information
1 of 2

akshardhara

Bhatakanti Raigad Jilhyachi (भटकंती रायगड जिल्ह्याची)

Bhatakanti Raigad Jilhyachi (भटकंती रायगड जिल्ह्याची)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

श्री शिवछत्रपतींची राजधानी, मातोश्री जिजाऊसाहेबांचं स्मरणस्थळ, भटकुलोत्पन्न पेशव्यांचं मूळगांव असणारा रायगड जिल्हा मुंबई-पुण्याला जवळचा. रस्ते, रेल्वे, जलमार्ग यांनी सर्वत्र जोडलेल्या या जिल्ह्यात पाहण्यासरखं खूप आहे. किल्ले-लेणी-मंदिरे-मूर्ती-शिलालेख-सागरपुळणी-अभयारण्ये अशा सर्व प्रकारच्या प्रेक्षणीय स्थळांची रेलचेल इथे आहे. रायगड जिल्ह्यातील निवास-भोजन-चहाफराळ व्यवस् होणा-या ठिकांणांचे दूरध्वनी क्रमांकही दिले आहेत.

ISBN No. :10643
Author :P K Ghanekar
Binding :Paperback
Pages :368
Language :Marathi
Edition :2007
View full details