Sad Purvaghatachi (साद पूर्वघाटाची)
Sad Purvaghatachi (साद पूर्वघाटाची)
Regular price
Rs.81.00
Regular price
Rs.90.00
Sale price
Rs.81.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
५६ बोगदे व पूल असणार्या हिरव्या गर्द वनश्रीच्या पूर्व घाटातील या अनोख्या सफरीत आपल्याला भेटतील कितीतरी नावीन्यपूर्ण लोभस पर्यटन स्थळ २१ कि.मी. लांबीच्या भिंतीच भव्यतम हिरकुड धरण महानदी तीरीच संबळपूर नेर्मदेच निसर्गरम्य उगमस्थान अमरकंटक देखणे उसळते प्रपात अन लवणस्तंभांच्या गुंफाच जगदलपूर आदिवासी संस्कृतीच बस्तर हिरव्या गारव्याच कोरापुट हिरवीकंच अलौकिक अरकु घाटी दहा लाख वर्षांपूर्वीच्या विस्मयकारी बोरा केव्हज ऎन जंगलातील त्याडा निळ्या सागरतटीच विशाखापट्टणम
ISBN No. | :10658 |
Author | :Vasanti Ghaisas |
Binding | :Paperback |
Pages | :127 |
Language | :Marathi |
Edition | :2003 |