Skip to product information
1 of 2

akshardhara

Lahaja (लहजा)

Lahaja (लहजा)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तसं म्हटलं, तर ज्या एका बेसावध क्षणी नृत्याणं मला अमृतदंश केला, आणि ‘आवड’, ‘छंद’, व ‘व्यवसाय’ हे एखाद्या नर्तकीचे कलेशी नाजूकपणं आणि संगतवार जुळत जाणार्‍या नात्यांचे मधले टप्पे वगळून मला एकाएकी ‘नर्तकी’ या वृत्तीचीच कवचकुंडल चढवून नृत्यक्षेत्राच्या विस्तृत अंगणात उभं केल, त्या क्षणापासूनच ‘नृत्य’ या विषयावरचं माझं हे चिंतन-मनन चालू आहे. त्याला मी समजून उमजून ‘लहजा’ म्हणते...

ISBN No. :9789350911549
Author :Rohini Bhate
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :149
Language :Marathi
Edition :1ST 2006/ 4TH 2022
View full details