Skip to product information
1 of 2

akshardhara

The Rainmaker (द रॆनमेकर)

The Rainmaker (द रॆनमेकर)

Regular price Rs.378.00
Regular price Rs.420.00 Sale price Rs.378.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

डॉट ब्लॅकनं – रुडी बेलरच्या क्लायंटनं – एका प्रचंड मोठ्या इन्शुअरन्स कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केलाय. तिच्या मुलाचा ‘मेडिकल इन्शुअरन्स क्लेम’ मान्य करून ही कंपनी, तिच्या मुलाचे प्राण वाचवू शकली असती. पण तो क्लेम कंपनीनं नाकारला आणि तिचा मुलगा मृत्युमुखी पडला. या केसमधून तिला कंपनीकडून लक्षावधी डॉलर मिळू शकतील – पर्यायानं रुडी बेलरलाही. पण एक प्रॉब्लेम आहे – रुडी बेलरनं अजूनपर्यंत कोर्टात केसच लढवलेली नाही, आणि तो मेंफिस शहरातल्या सगळ्यात महागड्या आणि प्रथितयश वकिलासमोर उभा आहे. काय होणार या ‘लीगल बॅटल’चं? रुडी बेलर चमत्कार करून ‘इन्स्टंट रेनमेकर’ होणार का?
ISBN No. :8177664352
Author :John Grisham
Publisher :Mehta Publishing House
Translator :Anil Kale
Binding :Paperback
Pages :528
Language :Marathi
Edition :2012 - 1st/2004
View full details