Striarogya ( स्त्रीआरोग्य )
Striarogya ( स्त्रीआरोग्य )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्त्रीच्या आरोग्याची काळजी म्हणजेच तिच्या भावनांची व मासिक धर्माची काळजी. त्या दृष्टीने प्रथमपासूनच काळजी घेतली तर असंतुलनापासून दूर राहता येते अर्थात रोगांपासून चार हात दूर राहता येते. एखाद्या तरूण स्त्रीचे आरोग्य बरोबर नसल्यास त्याची जबाबदारी काही प्रमाणात तिच्या आईवर, पर्यायाने स्त्रीवरच असू शकते. स्त्रीने स्वत:ची काळजी घेतली की तिच्यापासून होणारी संततीही सुदृढ व बुध्दिमान होऊ शकते. तिला मुलगी झाली तिचे आरोग्य चांगले राहून ती पुढे चांगल्या संततीला जन्म देऊ शकते; आणि मुलगा झाला तर उत्तम प्रतीचे वीर्य व पुंबीज देऊन शूर बुध्दिमान, सुदृढ अपत्याचा जन्म होऊ शकतो.
Author | :Dr Balaji Tambe |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :128 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2012/ 11 th 2022 |