Akshardhara Book Gallery
11 Mahinyat 26 kilo Vajan Kami Karanyachi Goshta (११ महिन्यांत २६ किलो वजन कमी करण्याची गोष्ट)
11 Mahinyat 26 kilo Vajan Kami Karanyachi Goshta (११ महिन्यांत २६ किलो वजन कमी करण्याची गोष्ट)
Couldn't load pickup availability
Author: Pranav Sakhadev
Share
Publisher: Madhushri Publication
Pages: 132
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
11 Mahinyat 26 kilo Vajan Kami Karanyachi Goshta (११ महिन्यांत २६ किलो वजन कमी करण्याची गोष्ट)
हे पुस्तक केवळ एका लेखकाचे आत्मकथन किंवा
वजन कमी केल्याची रंजक गोष्ट नाही; तर हा आरोग्याचा
एक शास्त्रीय, सोपा आणि मानवी दस्तऐवज आहे.
कॅलरी डेफिसिट, बीएमआय, फायब्रोस्कॅन यांसारख्या कठीण वैद्यकीय गोष्टी तुम्ही अत्यंत सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आयुष्य बदलून टाकणारा हा प्रवास इतक्या सुंदर पुस्तकात रूपांतरित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार!
वजन कमी करायची इच्छा असलेल्या प्रत्येक वाचकाने, नव्या पिढीने आणि आरोग्यप्रेमी व्यक्तींनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.
लेखक: प्रणव सखदेव
