Skip to product information
1 of 2

akshardhara

Shri Samarth Charitra (श्रीसमर्थ चरित्र)

Shri Samarth Charitra (श्रीसमर्थ चरित्र)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 1 left

Author:

Publisher: Mihana Publications

Pages: 346

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

महाराष्ट्रधर्म प्रणेते श्रीसमर्थ रामदास यांच्यावर लिहिल्या गेलेल्या अनेक चरित्रांत आळतेकरकृत ‘श्रीसमर्थ-चरित्र’ आजही सर्वोत्कृष्ट मानले जाते. कर्मठ सांप्रदायिक संस्कार, आणि राजकीय पारतंत्र्य झुगारून देऊन स्वत:ला सन्मान प्राप्त करू इच्छिणारे भारतीय मन यांच्या मनोवेधक मिलाफातून प्रस्तुत चरित्र निर्माण झाल्यामुळे आजही ते अभ्यासनीय वाटते. रामदास स्वामींच्या कार्याची ओळख करून घेणार्‍या कोणत्याही मराठी वाचकाला व अभ्यासकाला हे पुस्तक वाचनीय ठरेल.

Author :S K Alatekar
Publisher :Mihana Publications
Binding :Paperback
Pages :394
Language :Marathi
Edition :2019
View full details