Cinemayache Jadugar (सिनेमायाचे जादूगार)
Cinemayache Jadugar (सिनेमायाचे जादूगार)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सिनेमाच्या मायेची जादू पसरण्यास सुरू होउन उणीपुरी शंभर वर्ष झाली आहेत. या कालावधीत असंख्य जादूगारांनी - दिग्ददर्शकांनी आपल्या किमयेने सिनेमाची ही दृष्टी समृध्द केली. तिला अभिजात केलेले कलेचे रूप दिले. या दिग्दर्शकांपैकी निवडक अशा पन्नास दिग्गजांच्या कार्यावर कर्तुत्वावर, स्वप्नांवर आणि स्वप्नपूर्तीवर, तसेच कल्पनांवर आणि कृतींवर प्रकाशझोत टाकणारी सिनेमाटोग्राफ ही लेखमाला विजय पाडळकर यांनी लोकसत्ता मधून लिहिली.
Author | :Vijay Padalkar |
Publisher | :Yaksha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :254 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2010 |