Skip to product information
1 of 2

akshardhara

Nrityatmika (नृत्यात्मिका)

Nrityatmika (नृत्यात्मिका)

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

नृत्यात्मिका आहे एक अभिजात नृत्यविषयक सहज स्वाभाविक ललित लेखन ! नृत्यात्मिकेच्या मुळाशी आहे लेखिकेचे निस्सीम कलाप्रेम. अखंड व्यासंग, सृजनात्मक चिंतन व कला शास्त्रीय विश्‍लेषणात्मक दृष्टीकोण, नृत्यात्मिका आहे एक वैशिष्टपूर्ण कथन ! नृत्यात्मिका घडली आहे सर्वसामान्य वाचकांसाठी आणि तितकीच ती आहे रसिक ज्ञात्यांसाठी आणि सुजाण विद्यार्थीवर्गासाठी.

ISBN No. :1164
Author :Sucheta Bhide - Chapekar
Publisher :Continental Prakashan
Binding :Paperback
Pages :175
Language :Marathi
Edition :1st/2008
View full details