Sujanaho (सुजनहो!)
Sujanaho (सुजनहो!)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages: 264
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
“संगीताचा जो उपासक तो माझा आप्तच. तो माझा नातलगच. मग कोणी वयानं वडील, कोणी वयानं धाकटा, कोणी मित्र. एखादा माणूस गातो, एवढं मला कळलं म्हणजे आनंदच होतो. या जगामध्ये इतकी माणसं आचरट उद्योग करीत असतात की, त्यांत कोणालातरी आपण गावं असं वाटणं हा दुर्मिळ योगचं आहे. जीवन सुरेल ठेवण्यापेक्षा बेसूर करण्याकडेच प्रवृत्ती असल्याचं आपल्याला दिसतं. या जगामध्ये कोणीतरी सुरांच्या शोधामध्ये निघालेलं आहे असं दिसलं की तोच माझं सगळं काही. विचार करायला लागलं की असं वाटतं, आपलं जीवण अशा रितीनं श्रीमंत करण्यामध्ये हजारो लोकांनी मदत केलेली आहे. रस्त्यावरून चाललो असताना नकळत एखाद्या वेळेला रेडिओवरून लता मंगेशकरांची एखादी लकेर येते आणि आपल्या श्रीमंतीत भर टाकून जाते. अलंकार केवढा मोठा आहे याला काही किंमत द्यावी असं मला वाटतं नाही. तो किती सुंदर आहे, किती अल्हादक आहे, यालाच किंमत द्यायला पाहिजे.”
ISBN No. | :11959 |
Author | :P L Deshpande |
Publisher | :Parchure Prakashan Mandir |
Binding | :Paperback |
Pages | :264 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |