Nari Dot Com (नारी डॉट कॉम)
Nari Dot Com (नारी डॉट कॉम)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्त्रीला नेमकं हवं तरी काय? ह्या प्रश्नाचा वेध घेणारी विश्राम गुप्ते यांची लहानखुरी कालाकृती.... एकाच वेळी जगण्याच्या आधुनिक आणि आर्ष गाभ्याला स्पर्श करणारी. शरीराचा भांडवल म्हणून उपयोग करणार्या स्त्रिया जशा इथे भेटतात, तशाच भांडवलशाहीला ललकारणार्या शूर, प्रतिबद्ध स्त्रियासुद्धा इथे आहेत. ह्या उन्मुक्त कालखंडात स्त्री असण्याचा अर्थ काय? स्त्रीचं चारित्र्य म्हणजे काय? ह्या प्रश्नांच्या मागावर निघालेल्या संध्याचं सामाजिक संशोधन अखेरीस कुठल्या निष्कर्षावर येतं? चिरंतर प्रश्नांना उत्तरातून नव्हे, तर नव्या प्रश्नांतून भिडणारी ही कादंबरी नारीतत्त्वाकडे बोट दाखवते. हे तत्व बघून स्त्रीच नव्हे तर पुरुषसुद्धा अंतमुर्ख व्हावा.
Author | :Vishram Gupte |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2010 |