Skip to product information
1 of 2

Shivarayanche Durgavidnyan (शिवरायांचे दुर्गविज्ञान)

Shivarayanche Durgavidnyan (शिवरायांचे दुर्गविज्ञान)

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

Shivaji was the last and greatest fort architect अस म्हणण वेगळ आणि श्रीशिवछत्रपतींच्या दुर्गउभारणी तंत्रातील वैज्ञानिक बैठक नेमकी कशी आहे हे सोदाहरण समजावून घेण वेगळ. शिवाजी महाराजांच्या या अज्ञात पैलूबद्दल प्रख्यात दुर्गअभ्यासक श्री. प्र.के.घाणेकर यांनी लिहिलेल हे पुस्तक प्रत्येक इतिहासप्रेमींन आणि दुर्गप्रेमींन वाचल तर पाहिजेच, पण त्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राचे गड कोट किल्ले दुर्ग गढ्या जंजिरे आणि भुईकोट पहाण सुरू केल पाहिले. त्यासाठी शिवरायांचे दुर्गविज्ञान व दुर्गव्यवस्थापन हे पुस्तक निश्चित मार्गदर्शक ठरेल.

ISBN No. :12376
Author :P K Ghanekar
Binding :Paperback
Pages :88
Language :Marathi
Edition :2015
View full details