1
/
of
2
akshardhara
Mahabhartatil Pitruvandana (महाभारतातील पितॄवंदना)
Mahabhartatil Pitruvandana (महाभारतातील पितॄवंदना)
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
महाभारताला इतिहास म्हणावे तर ते पुराण वाटते आणि पुराण म्हणू जावे तर ती राजघराण्याची कहाणी वाटते. एक कथा म्हणून त्याचे मूल्यांकन करावे तर ते विलक्षण असामान्य काव्य वाटते आणि काव्याच्या भिंगातून त्याच्याकडे पाहिल्यास तो दर्शनशास्त्राचा ग्रंथ आहे असे प्रतीत होते. पहिल्या दृष्टिक्षेपात महाभारताचे शास्त्रीय रूप फसवे भासले, तरी त्याचे सौंदर्यही त्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण असण्यातच आहे.
ISBN No. | :9788177668544 |
Author | :Dinkar Joshi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sushma Shaligram |
Binding | :Paperback |
Pages | :156 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2007 |
Share

