Pirate Latitudes (पायरेट लॅटिट्यूडस)
Pirate Latitudes (पायरेट लॅटिट्यूडस)
Regular price
Rs.297.00
Regular price
Rs.330.00
Sale price
Rs.297.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जमैकातील ब्रिटिश वसाहतीची राजधानी १६६५मध्ये पोर्ट रॉयल या बंदरावर होती. गलिच्छ रस्ते, कुंटणखाने आणि रासवट खलाश्यांसाठीच्या खानावळी असलेल्या या ठिकाणाहून भरभक्कम अशा स्पॅनिश ठाण्यांवर कोणी हल्ला करू शकेल, हे कल्पनेच्याही पलीकडचं होतं. पण चाल्र्स हंटर या नावाजलेल्या प्रायव्हटीरने नेमकं हेच करायचं ठरवलं. त्याला जमैकाचा गव्हर्नर सर जेम्स अलमॉन्टचा पािंठबा होता.
View full details
ISBN No. | :9788184985092 |
Author | :Michael Crichton |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Dr. Pramod Jogalekar |
Binding | :Paperback |
Pages | :266 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |