Skip to product information
1 of 2

akshardhara

Bhoval (भोवळ)

Bhoval (भोवळ)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
दादरमधील एक सहकारी बँक बुडाल्येनंतर, या घटनेचे प्रतिध्वनी कॉर्पोरेट, शेअर, मिडिया आणि पेज थ्री जगतात उमटले. ही झळ सामान्य माणसाच्या जगण्याला येऊन भिडायलाही वेळ लागला नाही. मध्यमवर्गीय नाना अपरिहार्यपणे या वादळात सापडतात तेव्हा काय घडतं याचा लेखाजोखा मांडणारी ही कादंबरी मराठी वाचकाला आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारी आहे.
Author :Hemant Desai
Publisher :Shabd Publication
Binding :Paperback
Pages :140
Language :Marathi
Edition :1st/2011
View full details