Skip to product information
1 of 2

akshardhara

Ganuraya Ani Chani (’गणुराया’ आणि ’चानी’)

Ganuraya Ani Chani (’गणुराया’ आणि ’चानी’)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

निरपराध, अश्राप जिवांच्या शोकांतिका स्वप्नातल्या राजकुमाराची वाट पाहणाऱया सुंदर, पण अनाथ चानीला गाव एकीकडं अस्पृश्य ठरवतो, पण काही पुरुष तिच्याकडं वासनापूर्ण नजरेनं पाहतात. परिस्थितीची बळी ठरलेल्या चानीचा मृत्यू समाजातला दुटप्पीपणा आणि अंधश्रद्धांचा पगडा अधोरेखित करतो. ‘गणूराया’ तला नायक गणू पैशाच्या हव्यासापायी मनशांती गमावणाऱया नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. दोन्ही कादंबऱयांतली निसर्गसंपन्न कोकणाची पार्श्वभूमी वाचकांना वेगळा सौंदर्यांनुभव देते.

Author :C T Khanolkar
Binding :Paperback
Language : Arati Prabhu
Edition :2011/02 - 1st/1970
View full details