Belvalkar Sanch 1 (बेलवलकर संच १)
Belvalkar Sanch 1 (बेलवलकर संच १)
Regular price
Rs.5,940.00
Regular price
Rs.6,600.00
Sale price
Rs.5,940.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कॅ.बेलवलकर यांच्या पेशवाईच्या काळावरील ४ कादंबऱ्यांचा संच.१-शर्थीनं राज्य राखलं-नाना फडणीस यांच्या अलौकिक कर्तुत्वबुद्धीवरील कादंबरी २-घटकेत रोविले झेंडे-बाजीराव पेशवे यांच्या प्राक्रमाचि गाथा सांगणारि कादंबरी. ३-कळस चढविला मंदिरी-बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांच्या पूर्वकालातील यशस्वी जीवनाची गौरवगाथा सांगणारि कादंबरी.४-नवरत्ने हरपली रणांगणी-दत्ताजीराव शिंदे यांच्या आत्मबलिदानाबद्दलची ही कादंबरी.
Author | :Captain Vasudev Belvalkar |
Publisher | :Parshwa Publications |
Binding | :Hardbound |
Pages | :2925 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2011 |