Skip to product information
1 of 2

Bairagyachee Talee (बैरग्याची तळी)

Bairagyachee Talee (बैरग्याची तळी)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जन्म, पुनरुत्त्पती आणि मृत्यू या तीन गोष्टी हेच सनातन सत्य आहे. वंशसातत्त्य हे साध्य असेल, तर कामभावना हे साधन आहे. जन्म आणि मृत्यू यांच्यामधला प्रवास म्हणजे प्राक्तन. नियतीच्या तालावर अगतिकपणे नाचणारा माणूस... कळसुत्री... कथांमधून हीच अगतिकता अधोरेखित होते. म्हणून कथा गूढतेकडे झुकतात. कथाकाराची चित्रदर्शीशैली वाचकाला गुंगवून टाकते नी शेवटापाशी अंतर्मुखही करते. माणसाच्या वागण्या बोलण्यामागचा, त्याच्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेमागचा कार्यकारणभाव, असाही असू शकतो... अशी जाणीव प्रत्येक कथा ठळकपणे करून देते...
ISBN No. :13494
Author :Prabhakar Ghadi
Publisher :Sandhikal Prakashan
Binding :Paperback
Pages :104
Language :Marathi
Edition :1st/2009
View full details